अभिजीत बिचुकलेंची एकनाथ शिंदेंवर टीका | Abhijit Bichukle reaction on Eknath Shinde

2022-06-21 1,502

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारलंय. एक शिंदे नॉट रिचेबल असून गुजरातमध्ये असल्याची माहिती समोर आल्यानंतर चर्चांना उधाण आलंय. या संपूर्ण प्रकरणावर अभिजित बिचुकले यांनी प्रतिक्रिया देत आज बाळासाहेब असते तर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता, अशी टीका केली.

Videos similaires